या व्यंगचित्रावर सुचले. व्यंगचित्र जसे मनोरंजनासाठी तसे हे काव्य ही निव्वळ मनोरंजन म्हणून घ्यावे .
चाल : लिबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
लींबू टायरच्या मध्ये , राफेल उभा आहे भाई
आज माझ्या "पडोसीला " झोप का ग येत नाही
फुलं ठेवली डोक्यात, दस-याला झाली घाई
फ्रान्समध्ये विमानाच्या स्वागताला मंत्री जाई
"हॉर्न ओके प्लिज" ची ही, लाव नीट काळी शाई
आज माझ्या "पडोसीला " झोप का ग येत नाही
देवस्की न से हे बाळा , शब्द ओंकाराचे भाळी
तुझी झेप पाहण्यासाठी, नाही नियमांची होळी
जगावेगळी ही ममता , जगावेगळी पुण्याई
आज माझ्या "पडोसीला " झोप का ग येत नाही
📝०९/१०/१९
poetrymazi.blogspot.in
🚀

No comments:
Post a Comment