" स्टेटस " अच्छे होते है ✌🏻
एव्हान सोशल मिडियाने ब-याच जणांना आपल्या मगरमिठीत घेतलेले आहे. डिपी, टँग, ट्विट यासारखे शब्द/ क्रिया आपल्या आता परिचयाच्या झाल्या आहेत. मध्यंतरी सुरु झालेला 'स्टेटस' ठेवणे/ लावणे हा प्रकार एक अनोखी गोष्ट ( क्रिएटिव्हिटी) असं मी मानेन. फेसबुक, व्हाटस अप वर आपण आजकाल सतत ते करत ही आलोय. किंबहूना समुहात एखाद्या मेसेजला प्रतिक्रिया न मिळता त्याच मेसेजला स्टेटस मधून रिप्लाय मिळण्याचे प्रमाण वाढतयं. कुणी कुणी अगदी किती वाजता आपलं स्टेटस पाहिलं हे कळतयं.
'स्टेटस'. समाज मनात असलेली ( की आपण करुन घेतलेली) आपल्या बद्दलची प्रतिमा. खरं म्हणजे आपल ' स्टेटस ' काय हे इतरांनी ठरवायचे.
पण आजच्या या सोशल मिडियाद्वारे आपण आपली प्रतिमा/ इमेज/ विचार पुढे करुन आपले "स्टेटस" आपणच प्रोजेक्ट करायचे ही एक प्रकारे चांगली? / कौतुकास्पद प्रक्रिया.
किती वेळ राहतो / दिसतो हा स्टेटस ? फक्त ३० सेकंद. किती लावायचे? कितीही
पण या 'स्टेटसचा' आपल्या सोबत रहायचा कालावधी फक्त २४ तास
म्हणजे तुमचे " स्टेटस" ही किती *क्षणभंगूर* आहे हेच तर सुचवायचे नसेल? 📝
दुस-या अर्थाने २४ तासात तुम्हाला बदलायची, आणखी चांगले व्यक्त होण्याची, चुकांची दुरूस्ती करण्याची संधी असंही बघता येईल
पूर्वी 'रिन' का 'सर्फ ' पावडरची जहिरात असायची 'डाग' अच्छे होते है
आजचे माझे स्टेटस थोडेसे असेच
' स्टेटस' अच्छे होते है
समुहात व्यक्त न होता आपल्या वेगवेगळ्या "स्टेटसद्वारे" विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व प्रभुतींना सादर समर्पित 🙏🏻
📝२७/१२/१९
अमोल
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment