'गणित' या विषयात ज्यांना
" लळा, जिव्हाळा " आहे त्यांना दंडवत 🙏🏻.
आमच्या साठी हा विषय म्हणजे
वजा ➖ बेरीज ➕
रहस्य मोठे 🙄
फुल्या ✖ फुल्या ✖
येई
' गणित' आमचे नाही राजा
'गणित ' आमुचे नाही
तरीपण :-
सर्व आंतराष्ट्रीय 'कवी ' मंडळीना ' गणिती' दिवसाच्या शुभेच्छा💐
'आकडे' मांडून 'गणीत' सोडवणे जसे अवघड तसेच योग्य 'मात्रेत' 'अक्षरांचे ' गणित मांडून त्यावर 'अलंकारिक' वृत्ताचा साज चढवून सोपे जिवनाचे गणित अधिक अवघड भासवणारी 'कवी' मंडळी ही आजच्या दिनी कौतुकास पात्र आहेत 😉💐
याकाही ओळी त्यांच्यासाठी
'१३' मेरा '७' असो
' १७६० ' वेळा
पण काहीही असो तुम्ही
'४' ओळीतच खेळा
#'आंतराष्ट्रीय गणिती दिवसाच्या ' शुभेच्छा 💐
0⃣ ▶↔🔢
➕➖➗✖💲💱
📝 ७ वीत एकदाच शंभरपैकी शंबर मिळवणारा गणिती तज्ञ🤪
२२/१२/१९
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment