नागपंचमी 🐍आणि सुधीर फडके यांचा जन्मदिन याचे औचित्य साधून त्यांनी संगीतबध्द केलेली काही गाणी आठवली
सावळा ग रंग तुझा
चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या
नाग खेळती विखारी 🐍
--------
नाग म्हणले की आठवते विष म्हणजेच हलाहल ,याचा उल्लेख या गाण्यात मिळतो
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाsहलाs ! त्रिनेत्र तो 🐍
मी तुम्हासी तैसाची,गिळुनि जिरवितो !!
अनादि मी अनंत मी, आवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा,कवण जन्मला !!
---------------------
नागपंचमी म्हणले की महिलांची गाणी आलीच. 'जिवाचा सखा' सिनेमातले हे गीत असेच
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी,बाराजणी
रुपवंती कुंवारिणी,कुंवारिणी,कुंवारिणी
नागोबाची पुजू फणी,कुंकवाचा मागू धनी
राजपद मागू त्याला, मागू त्याला,नागोबाला 🐍
चल गं सखे, वारुळाला, वारुळाला, वारुळाला
--------------------
सुधीर फडके आणि गीतरामायण यांचे नाते अलौकीक म्हणावे लागेल. लेखनाचा शेवट यातील एका गिताने
त्यात ही आज शनिवार, बोला बजरंग बली की जय 🙏🏻
तरुन जो जाईल सिंधू महान
असा हा एकची हनुमान
'भुजंग' धरुनी दोन्ही चरणी 🐍
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पखां गगनी
गरुडाहुन बलवान
असा हा एकची हनुमान 🌺🙏🏻
📝 #नागपंचमी
#सुधीर_फडके_जन्मदिन
२५/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

No comments:
Post a Comment