आधी (BC बिफोर करोना)
"गुगल" माझा गुरु
"इन्स्टा" कल्पतरु
"फेसबुक" सौख्याचा सागरु
"ट्विटर" माझा
आता ( AC अफ्टर करोना)
"झुम" माझा गुरु
"टिम" कल्पतरु
"मिट" सौख्याचा सागरु
'जिओ" माझा
पुर्वी घराजवळ आपले गुरुजी दिसले की आपण त्यांच्या मागे लागायचो, इथेच राहतो गुरुजी चला ना घरी. गुरुजी पण घरी यायचे
आजच्या परिस्थितीत मात्र रोज दिलेल्या वेळापत्रकानुसार
झुम, टिम, मिट, जिओ साधनां द्वारे गुरुजी आपल्या घरी 'दत्त ' म्हणून हजर असतात
वर्क फ्राॅम होम, आॅन लाईन टिचिंग, आॅन लाईन खरेदी या सगळ्या सुविधा उपलब्ध करुन देणारे
IT प्रोजेक्ट मॅनेजर, IT कामगार यांनाही 'गुरुपोर्णिमेनिमित्य वंदन '
🙏🏻🌺
(अमोल)
#लाव_रे_ती_मिटींग

No comments:
Post a Comment