रविवारची टुकारगिरी 📝
( फेसबुकवर विविध काव्य साखळीत सहभागी माझ्या तमाम काव्यरसिकांना समर्पित 😀. कृ ह.घे. हे वे.सां न)
आठवणीतील विडंबने
दहा दिवस दहा विडंबने
काव्य रसिकहो या कार्यक्रमात मला कुणीही सहभागी करून घेतलेले नाही . मी माझाच सहभागी झालोय.त्याबद्दल मी माझाच आभारी आहे
आज मी भटांच्या " xxx या गाण्यावरचे विडंबन ईथे सादर करणार आहे.
मला हे गाणे खूपच भावते .
तसे या गाण्याचे विडंबन ही तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी खात्री वाटते.
हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मी कुणालाही आमंत्रित करणार नाही मी एकटाच समर्थ आहे 😁. फक्त यासाठी गदिमा, संदिप खरे, शांता शेळके यांच्या गाण्याचा कच्चा माल अणि त्यांचे आशिर्वाद पुरेसे आहेत 😀
चला सुरवात करतो.
अरे, कुठे पळताय? थांबा , ऐका तर
( अमोल) 📝

No comments:
Post a Comment