'मोहिनी' म्हणतीय, तू नक्की यंदा परदेशी जाणार तर 'हेमांगी'च उगाच काहीतरी म्हणे 'गूड न्यूज' मिळण्याची शक्यता
'सुवासिनी' स्वत: सारखीच घाबरट, मला ही म्हणाली 'काळजी घे रे तब्येतीची'
काय करावं आता?
साधना, विपुलश्री, पद्मगंधा यांचं ही मत विचारू का राहू दे
काहीच कळेना
#दिवाळी_अंक_राशी_भविष्य
🎆📝
२५/१०/२२
No comments:
Post a Comment