रवि प्रधान व्यक्तींना ठरलेल्या मुहूर्तावरच , नेहमीचे ठरलेले फटाके उडवायला आवडतात. केंव्हाही फटाके उडवणार नाहीत 🌅
चंद्र प्रधान व्यक्ती साध्या फुलबाज्या, केपा तर ✨
शुक्र प्रधान व्यक्ती रंंगीत फुलबाज्या, फॅन्सी फटाके उडवण्यात रमतात 🎆
बुध वाल्यांचा फटाक्याची वात ब-याचदा विझते, त्यांना फटाका लाव परत जावे लागते 😁🏃🏻♂️
शनी प्रधान व्यक्ती बराच वेळ झाला फटाका न उडल्याने पुढे बघायला जातात आणि नेमका फटाका उडून भाजून, तोंड काळ करुन घेतात 🥴
मंगळ प्रधान व्यक्तीना, बाँब,तोटे,मोठ्या माळा, मोठ्या आवाजाचे फटाके उडवण्यात रस असतो 💥
गुरु प्रधान व्यक्ती आकाशी झेप घेणारे जसे राॅकेट , बाण वगैरे उडवतात 🚀 🏹
फटाके उडवण्यासाठी शुभेच्छा 💐💫
( *- सर्वसाधारण निरीक्षण ) 📝
१७/१०/२२
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment