संग्रहित
*पुस्तक दिन विशेष*
📖📚
*आठवणीतील पुस्तके* 📝
बालभारती , किशोर ,
चांदोबा, चंपक
आजकालच्या मुलांना
वाटतंय हे भंपक
संध्याकाळी दिवे लागणीला
'मनाचे श्लोक' रामरक्षा'
लहान पणी ही पुस्तके
वाटायची मोठी शिक्षा
शाळेतल्या वर्गासाठी होती
पुस्त्तकांची पेटी
यातून तर व्हायच्या
मोठ-मोठ्या लेखकांच्या भेटी
आवाज गृहशोभिका मेनका
प्रपंच आणि जत्रा
सुट्टीत यायचे एकापाठोपाठ
दिवाळी अंक सतरा .
व पु नी लिहिलेले वपुर्झा,
पु लं ची अपूर्वाई
एकदा हाती येताच व्हायची
संपवण्याची घाई
आईच्या पुस्तकातून मिळाले
बाळकडू वाचण्याचे
आवडत गेले मग एक एक प्रकार
अनुवादित साहित्याचे
श्रीमान योगी , पानिपत
ऐतिहासिक शिवचरित्र
सावरकर , टिळकांचे लेखन वाचून
वाटायचे एकदम पवित्र
तारुण्याच्या उंबरठ्यावर
गोखल्यांचा चारोळ्या
' मी माझा' करत आम्ही
ठोकल्या टुकार आरोळ्या
संसारात सावरत होते
' गजानन विजय' 'स्वामी लिलामृत'
गोदवलेकरांचे नित्य पारायण
जणू जीवनरुपी अमृत
आता छंद म्हणत हाती घेतलीय
ग्रह , ता-यांची पुस्तके
पुस्तक दिनी ही पुस्तक लिला
सादर करतो अती कौतुके
अमोल 📝
२३/४/ १८
📖📚📖📚📖📚
*पुस्तक दिन विशेष*
📖📚
*आठवणीतील पुस्तके* 📝
बालभारती , किशोर ,
चांदोबा, चंपक
आजकालच्या मुलांना
वाटतंय हे भंपक
संध्याकाळी दिवे लागणीला
'मनाचे श्लोक' रामरक्षा'
लहान पणी ही पुस्तके
वाटायची मोठी शिक्षा
शाळेतल्या वर्गासाठी होती
पुस्त्तकांची पेटी
यातून तर व्हायच्या
मोठ-मोठ्या लेखकांच्या भेटी
आवाज गृहशोभिका मेनका
प्रपंच आणि जत्रा
सुट्टीत यायचे एकापाठोपाठ
दिवाळी अंक सतरा .
व पु नी लिहिलेले वपुर्झा,
पु लं ची अपूर्वाई
एकदा हाती येताच व्हायची
संपवण्याची घाई
आईच्या पुस्तकातून मिळाले
बाळकडू वाचण्याचे
आवडत गेले मग एक एक प्रकार
अनुवादित साहित्याचे
श्रीमान योगी , पानिपत
ऐतिहासिक शिवचरित्र
सावरकर , टिळकांचे लेखन वाचून
वाटायचे एकदम पवित्र
तारुण्याच्या उंबरठ्यावर
गोखल्यांचा चारोळ्या
' मी माझा' करत आम्ही
ठोकल्या टुकार आरोळ्या
संसारात सावरत होते
' गजानन विजय' 'स्वामी लिलामृत'
गोदवलेकरांचे नित्य पारायण
जणू जीवनरुपी अमृत
आता छंद म्हणत हाती घेतलीय
ग्रह , ता-यांची पुस्तके
पुस्तक दिनी ही पुस्तक लिला
सादर करतो अती कौतुके
अमोल 📝
२३/४/ १८
📖📚📖📚📖📚
No comments:
Post a Comment